शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: पत-प्रतिष्ठा वाढेल, सरकारी कामात लाभ; व्यापारात नफा, यशाकारक दिवस

भक्ती : सूर्याचे चंद्राच्या राशीत गोचर: ५ राशी ठरतील लकी, लाभच लाभ; वरदान काळ; नशिबाची साथ!

ज्योतिष : Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : १३ जुलै २०२४; प्रत्येक कामात यश, आदर, मानसन्मान मिळेल

भक्ती : गुरुचा शुक्र नक्षत्रात प्रवेश: ७ राशींना मनासारखा काळ, धनलाभाचे योग; शेअर बाजारात नफा

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मंगलकार्ये ठरतील, विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील!

भक्ती : कर्क संक्रांती, २ राजयोग: ६ राशींना दुप्पट लाभ, सुखाचा काळ; नोकरीत पगारवाढ, ३ ग्रह शुभ करतील

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नवीन योजना सुरू करण्यास आजचा दिवस उत्तम

भक्ती : पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मनात दुःख व असंतोष राहील, कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही!