शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : सूर्य-चंद्र नवपंचम योग: ८ राशींवर स्वामी कृपा, व्यापारात लाभ; गुंतवणुकीत नफा, पद-पैसा वाढ!

भक्ती : बुधाचा सूर्य राशीत प्रवेश: ९ राशींना सर्वोत्तम संधी, अपार यश-प्रगती; दुपटीने लाभ, सुखाचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : १७ जुलै २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी; उक्तीवर संयम ठेवणे हितावह

भक्ती : देवशयनी आषाढी एकादशी: ‘या’ राशींना चातुर्मास लकी, अपार लाभ-पैसा; यशाचा काळ हरिहर शुभ करतील!

भक्ती : ३ वर्षांनी मंगळ-युरेनस योग: ‘या’ राशींना जबरदस्त लाभ, स्वप्नपूर्ती काळ; अनपेक्षित बदल शक्य!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळे मनात प्रसन्नता दरवळेल!

भक्ती : Ashadhi Ekadashi 2024: आषाढीला होणार उत्तम ग्रहस्थिती; 'या' चार राशींसाठी सुरू होणार भाग्योदयाचा काळ!

भक्ती : Shravan 2024: यंदाचा श्रावण ठरणार खास, अमृत सिद्धी, रवी योगासहित बारा राशींसाठी नऊ शुभ योगांचा संयोग!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल, प्रगतीच्या संधी चालून येतील!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ!