शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ मार्च २०२३, पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ०४ मार्च २०२३, आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२३, आजचा दिवस लाभदायक, हाती आलेली संधी गमावू नका

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

भक्ती : Shani Guru Position 2023 : 30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी होतोय दुर्लभ संयोग, शनि-गुरु निर्माण करणार खास योग; पडेल पैशाचा पाऊस!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २८ फेब्रुवारी २०२३, नोकरदारांना लाभदायक दिवस, आर्थिक लाभ होईल

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ फेब्रुवारी २०२३, सरकारी कामातून फायदा अन् धनलाभाची शक्यता

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३, प्रिय व्यक्तीसह प्रेममिलाप होऊ शकेल