शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ मार्च २०२३: आर्थिक लाभ संभवतो, घर व संततीशी संबंधित चांगली बातमी मिळणार

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२३: ‘या’ राशींना नोकरीत बढती योग, सरकारी कामात यश; लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ मार्च २०२३: आर्थिक लाभाचे सर्वोत्तम योग, यश-कीर्ती; शुभ फलदायी दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ मार्च २०२३: ‘या’ ५ राशींना अचानक धनलाभ; मान-सन्मानाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२३: ‘या’ ८ राशींना आनंदाचा दिवस; पदोन्नती योग, उत्पन्न वाढेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १९ मार्च २०२३: आपण दिवस खुशीत घालवाल, नवीन कामाची सुरुवात कराल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १७ मार्च २०२३: सुखद प्रसंग घडतील, हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १६ मार्च २०२३: कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहणार, अपूर्ण कामे पूर्णत्वास जातील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १५ मार्च २०२३: यश, कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस; घरात शांततामय वातावरण राहणार