शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, नोकरीत प्रगती होईल

राशीभविष्य : Horoscope :साप्ताहिक राशीभविष्य, १३ ते १९ फेब्रुवारी २०२२, कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या

राशीभविष्य : Horoscope : आजचं राशीभविष्य 11 फेब्रुवारी 2022, मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्या

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२२, नोकरीत अनुकूल परिस्थिती, कामानिमित्त प्रवास घडेल, अनेकांचे सहकार्य मिळेल

राशीभविष्य : Horoscope: आजचे राशीभविष्य, १० फेब्रुवारी २०२२, वाहन जपून चालवा, कागदपत्रे, मूल्यवान वस्तू जपून ठेवा

राशीभविष्य : Horoscope : आजचं राशीभविष्य ९ फेब्रुवारी, २०२२, नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील, जनसंपर्क वाढेल

रायगड : Today's Horoscope: आजचं राशीभविष्य  ८ फेब्रुवारी २०२२; अकल्पित लाभ होतील, आर्थिक व्यवहार जपून करा

भक्ती : Yogi Adityanath Kundali: योगी आदित्यनाथांची रास काय, केतुची महादशा पुन्हा मुख्यमंत्री बनू देईल? पाहा, काय सांगते कुंडली

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ७ फेब्रुवारी २०२२, मनावरील ताण कमी होईल, नोकरीत वर्चस्व राहील  

राशीभविष्य : राशीभविष्य - 5 फेब्रुवारी 2022: ग्रहमान अनुकूल आहेत, जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल