शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ जून २०२३: वाद टाळा, रागावर नियंत्रण ठेवा; आर्थिक लाभ होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ जून २०२३: शुभ फलदायी दिवस, सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील, मान-सन्मान होतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ जून २०२३: धनलाभ संभवतो, प्रवासाचे बेत आखाल पण आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २१ जून २०२३: चिंता दूर होतील, मन आनंदी राहिल, मोठया धनलाभाची संभावना!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २० जून २०२३: आर्थिक लाभ पण खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रतिष्ठा वाढेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ जून २०२३: आर्थिकदृष्ट्या लाभ, रुचकर भोजनाचा आस्वाद; आनंदाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १७ जून २०२३ : व्यापारात फायदा होईल, जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १६ जून २०२३: विविध मार्गांनी आर्थिक लाभ, धनप्राप्तीतून फायदा; शुभ दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १५ जून २०२३: आनंदोत्सवाचा दिवस, मित्रांकडून लाभ; नोकरीत बढतीचे योग