शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील, नोकरीत नवीन संधी मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2023; नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 09 ऑगस्ट 2023; मनात आत्मविश्वास राहील, अचानक धनलाभ होण्याची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 08 ऑगस्ट 2023; तुमचे महत्त्व वाढेल, लोक तुमची मदत करण्यासाठी पुढे येतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना तापदायक दिवस, सावध राहावे; आर्थिक व्यवहार जपून करावे

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना कार्यात यश अन् आर्थिक लाभ; उत्तम दिवस, शुभ वार्ता मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २६ जुलै २०२३: विदेशातून आज गुडन्यूज, प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल