शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२३; आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल

भक्ती : Dussehra 2023: दसऱ्याला राशीनुसार करा उपासना; देवीकृपेने दूर होतील सर्व विवंचना! 

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल, वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आज नशिबाची साथ लाभेल, हितशत्रूंवर मात करू शकाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : आज आपले प्रत्येक काम यशस्वी होईल; वडीलधार्‍यांकडूनही लाभ संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 ऑक्टोबर 2023; बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही, हितशत्रूंचा त्रास संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2023; अचानक धन लाभ होईल, हितशत्रूपासून जपून राहा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२३, दिवस भारी, प्रवास-पर्यटन-मनोरंजनाची मेजवाणी

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला