शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२२: ‘या’ ९ राशींना अनुकूल; नोकरी, व्यापारात लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस

भक्ती : साडेसाती म्हणजे नेमकं काय?... घाबरण्याचा नव्हे; संघर्षातून समृद्धीकडे नेणारा परिवर्तनकारी काळ

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ जुलै २०२२: ‘या’ ७ राशींना अनुकूल दिवस; लाभ, मान-सन्मान मिळेल

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २४ जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस, जोडीदाराचीही साथ मिळेल

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २२ जुलै २०२२ : आर्थिक नियोजनासाठी अनुकूल दिवस, नियोजित कामे पूर्ण होणार

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २१ जुलै २०२२ : मेष राशीच्या लोकांना नवे काम हाती घेण्यास अनुकूल दिवस, धनलाभाचेही योग

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २० जुलै २०२२ : ‘या’ राशीच्या लोकांना परदेशातून उत्तम बातमी मिळेल, नशीबाची साथ लाभेल

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १८ जुलै २०२२ 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात अनुकूल दिवस, अपूर्ण कामे तडीस जातील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १६ जुलै २०२२; कोणत्याही कामात आज यश मिळेल, आर्थिक फायदा होईल