शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना नशिबाची साथ अन् आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2022; 'या' राशीसाठी दुपारी 12 नंतर महत्त्वाचा काळ

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ ऑगस्ट २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ; लाभदायक दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२२: ‘या’ राशीच्या व्यक्तींना लाभप्राप्ती अन् फायदेशीर दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०२ ऑगस्ट २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना शुभ फलदायी अन् प्रसन्नतेचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना नानाविध लाभ; आनंददायी व अनुकूल दिवस

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२२ : मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस, व्यापारवृद्धी होईल

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ जुलै २०२२: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात लाभ; मनःशांतीचा प्रसन्न दिवस

ज्योतिष : Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२२; सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील, मान व प्रतिष्ठा वाढेल