शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

रिलेशनशिप : आपल्या पार्टनरबाबत भयंकर पझेसिव्ह असतात 'या' मुली; जाणून घ्या काही खास गोष्टी

रिलेशनशिप : 'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण...

रिलेशनशिप : 'या' राशींच्या मुली असतात रोमॅन्टिक; पार्टनरवरही करतात जीवापाड प्रेम

रिलेशनशिप : मुलींनो जरा सांभाळून... 'या' 5 राशींची मुलं खोटं बोलण्यात असतात माहिर

आध्यात्मिक : आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019

रिलेशनशिप : आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...

आध्यात्मिक : आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2019

रिलेशनशिप : 'या' राशींची मुलं आपल्या जोडीदारावर गाजवतात अधिकार

रिलेशनशिप : पार्टनरचे तुमच्यावर किती प्रेम आहे? सांगतायेत 'या' राशी...

रिलेशनशिप : 'या' राशींची मुलं असतात फ्लर्टिंगमध्ये एक्स्पर्ट; तुमचा बॉयफ्रेंड तर तसा नाही ना?