शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: हरवलेली वस्तू सापडेल; आर्थिक लाभ, सुख-समाधान-सौभाग्याचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: थकबाकी वसूल होईल, सरकारकडून लाभ; आनंदाची बातमी मिळेल

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहणाशी संबंध असलेला केतु कुणासाठी लाभदायी? ‘स्थान’ ठरवतं बरंच काही...

भक्ती : २०२५ची सुरुवात होईल खास, राशीनुसार करा लक्ष्मी सेवा; पैशांची चणचण राहणार नाही, वर्षभर लाभ!

भक्ती : २०२४ चा शेवटचा आठवडा: ५ राशींना अत्यंत शुभ, उन्नती-प्रगती-फलदायी; नववर्षांत इच्छापूर्ती!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२४: ६ राशींना शुभ फलदायी; कामात यश, विविध लाभ!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: दिसायला ओबडधोबड, कामातही कच्चा; पण त्यागी-परमार्थी केतुचा स्वभाव सच्चा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य २० डिसेंबर २०२४ : माहेरहून लाभदायक बातमी येईल...

ज्योतिष : आजचे राशीभविष्य १९ डिसेंबर २०२४ : नोकरीत पगार वाढ व पदोन्नतीची शक्यता

भक्ती : लक्ष्मी नारायण योग २०२५: नवीन वर्षाचा पहिला टप्पा 'या' पाच राशींना देणार जबरदस्त लाभ!