शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

भक्ती : शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १६ मार्च २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा दिवस

भक्ती : शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2024; हितशत्रूंचा त्रास संभवतो, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, गूढ विद्येचे आकर्षण वाढेल

भक्ती : १०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 14 मार्च 2024; आर्थिक लाभ होईल, मित्र आणि सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी राहील

भक्ती : त्रिग्रही योग: ७ राशींना धनलाभ योग, अपेक्षित यश शक्य; कामे मार्गी लागतील, नशीब-भाग्याचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 13 मार्च 2024; आज आई कडून लाभ होईल, धनलाभ आणि एखादा प्रवास संभवतो

भक्ती : १८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ!