शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ८ एप्रिल २०२४, आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल दिवस, परिश्रम प्रगतीपथावर नेतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ६ एप्रिल २०२४: नवीन कामे होतील, घरात सुख-शांती नांदेल, पण संयम राखणे आवश्यक

भक्ती : शनीचे नक्षत्र गोचर: ६ राशींना नशिबाची साथ, बिझनेसमध्ये नफा; लाभासह यश-प्रगतीची अपार संधी!

भक्ती : ५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल!

भक्ती : बुधादित्य लक्ष्मी नारायण योग: ७ राशींची लॉटरी, गुंतवणुकीचा फायदा; इच्छापूर्तीचा शुभ काळ!

भक्ती : एप्रिलची सुरुवात सुखमय: १० राशींवर वरदहस्त, नवीन ओखळीतून लाभ; थकबाकी मिळेल, शुभ काळ!

ज्योतिष : Daily Horoscope | आजचे राशीभविष्य, ३१ मार्च: प्रकृती उत्तम राहील, भावंडाकडून फायदा होईल पण प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: धनप्राप्तीचे योग, विरोधकांवर मात कराल; यश-कीर्तीचा आनंदी दिवस

भक्ती : राहु-शुक्र युती: ५ राशींना राजयोगाचा लाभ, यश-प्रगतीची संधी; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: आठव्या स्थानी असेल मंगळ, तर आयुष्य संघर्षमय; दहाव्या स्थानी उत्तम फळ