शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना कार्यात यश अन् आर्थिक लाभ; उत्तम दिवस, शुभ वार्ता मिळेल

भक्ती : ४ ग्रहांचे परिवर्तन, ५ राशींना अपार लाभ; ३ राशींच्या खर्चात वाढ, तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट?

भक्ती : ऑगस्टची सुरुवात होईल दमदार! ७ राशींना अच्छे दिन, धनलाभाचे शुभ योग; गुंतवणुकीतून मालामाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल

भक्ती : सूर्याचे २ अत्यंत शुभ राजयोग: ५ राशीं मालामाल, सूर्यकृपेने सुख-समृद्धी; ऑगस्टमध्ये लाभच लाभ!

भक्ती : वक्री शुक्र अस्तंगत: ‘या’ ५ राशींना समस्या, आव्हाने; धनहानी संभव, १५ दिवस अखंड सावधान राहावे!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

भक्ती : कमी वयात बनतात श्रीमंत; ‘या’ ४ राशींना मिळते अपार यश, लक्ष्मी देवी पैसे कमी पडू देत नाही!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला

भक्ती : १०० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ संयोग: ७ राशींना वरदान काळ; अपार धनलाभ, ५ ग्रहांची विशेष कृपा!