शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १८ ऑगस्ट २०२३; कुंभ, मीनसाठी चांगला; धनु, कन्यासाठी वाईट

भक्ती : पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १७ ऑगस्ट; सूर्य संक्रांत खेळ करणार; दिवसच नाही, महिना फायद्याचा ठरणार

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२३; बऱ्याच राशींना मानसिक चिंता, निराशा आणि वादविवाद

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ ऑगस्ट २०२३; उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १४ ऑगस्ट २०२३; भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही..., स्त्री मित्र लाभदायक

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम काळ, मोठा आर्थिक लाभ; पदोन्नती संभवते, अपार यश मिळेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2023; नवे संबंध विचार पूर्वक जोडा, पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता

भक्ती : १८ ऑगस्टपासून ५ राशींना मंगलमय काळ! नशिबाची साथ, धनलाभाचे अपार योग; सुख-समृद्धी लाभेल