शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : China BRI Debt: जगाला फसवायला चाललेला चीन स्वत:च फसला, गमावले ७८ अब्ज डॉलर्स; मित्र म्हणवणाऱ्या पाकनेच लावला चुना

संपादकीय : या हुकूमशहाच्या मुसक्या कोण आवळू शकेल?

आंतरराष्ट्रीय : चीनच्या पंतप्रधानपदी ली कियांग यांची निवड

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping: चीनमध्ये पुन्हा जिनपिंग राज! सर्वसंमतीने तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय : २३२ चिनी ॲप्सवर बंदी; जुगार, बेटिंग आणि मनी लाँड्रिंगवर केंद्र सरकारने केला जोरदार प्रहार

आंतरराष्ट्रीय : लडाखमध्ये युद्धतयारी; जिनपिंगकडून आढावा, सैनिकांशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Speech on Corona : कोरोनासमोर शी जिनपिंगनी हात टेकले; आणखी एक प्रयत्न करण्याचे चिनी जनतेला आवाहन

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये २४ तासांत ९,००० मृत्यू! भयावह स्थिती; अंत्यसंस्कारासाठी रांगा

आंतरराष्ट्रीय : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणतात... जीव वाचवा;  जगात कोरोनाची ६६ कोटी २४ लाख प्रकरणे

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये स्थिती भयावह; सरकार आकडेवारी देणार नाही! १५ हजार मृतदेह गोदामात