शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय : चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही; जिनपिंग यांनी अमेरिकेला ठणकावले

व्यापार : Jack Ma: टीका भोवली! जॅक मा यांच्या 'अलिबाबा'ला तब्बल २.७५ अब्ज डॉलरचा दंड

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये वाळूचे वादळ, ३४१  जण बेपत्ता

आंतरराष्ट्रीय : चिनी राष्ट्राध्यक्षांसोबतचा पंगा पडला महाग; अलीबाबा गृपचे सर्वेसर्वा जॅक मांना बसला मोठा फटका

आंतरराष्ट्रीय : मोठा खुलासा! ब्रिटनमध्ये चीन विणतंय गुप्तहेरांचं जाळं, २०० शिक्षकांवर संशय; चौकशी सुरू

आंतरराष्ट्रीय : आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा 

आंतरराष्ट्रीय : विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या, चीनमधील शाळांना अजब आदेश

आंतरराष्ट्रीय : ड्रॅगनचा तीळपापड! ५९ चिनी अॅपच्या बंदीविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे धाव

आंतरराष्ट्रीय : UNSC मधील भारताच्या सदस्यत्वाचं नेपाळकडून समर्थन; चीनचा जळफळाट