शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War China: शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला

आंतरराष्ट्रीय : Pakistan Imran Khan : ड्रॅगनच्या समोर पाकिस्तानचं सरंडर; चीनपुढे कर्जासाठी इम्रान खान यांचं लोटांगण

राष्ट्रीय : '...तरी पुन्हा एकदा चिनी राष्ट्राध्यक्ष येऊन पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील'

आंतरराष्ट्रीय : चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर  

आंतरराष्ट्रीय : ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिका, ब्रिटनसह 4 देशांचा बिजिंग विंटर ऑलिम्पिकवर बहिष्कार; चीन म्हणाला, किंमत मोजावी लागेल!

राष्ट्रीय : 'चीनची युद्धाची खुमखुमी जीरवायची रणनिती आता भारताने आखायलाच हवी'

आंतरराष्ट्रीय : China Army Recruitment: शी जिनिपिंग यांच्याकडून आधुनिक युद्धाची तयारी सुरु; चिनी सैन्यात काढली बंपर भरती

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping Book: भारतात कम्युनिस्ट विचारधारेचा प्रसार करण्याचा चीनचा इरादा? हिंदीत प्रकाशित झालं जिनपिंग यांचं पुस्तक

आंतरराष्ट्रीय : Worlds Richest Country : अमेरिकेला मागे टाकत चीन बनला जगातला सर्वात श्रीमंत देश; दोन दशकांत एवढी वाढली ड्रॅगनची संपत्ती