शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शी जिनपिंग

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 

Read more

आंतरराष्ट्रीय : India China Conflict: भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी करताहेत जिनपिंग? समोर येतंय असं कपटकारस्थान

आंतरराष्ट्रीय : China-Sri Lanka : आधी चीनने श्रीलंकेला कर्ज देऊन कंगाल केलं, आता परदेशी मदत थांबवण्यासाठीही करतोय प्रयत्न

आंतरराष्ट्रीय : चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक

आंतरराष्ट्रीय : तब्बल तीन वर्षांनंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट; काय झाली चर्चा?

आंतरराष्ट्रीय : G 20 summit: चीनमुळे शांतता धोक्यात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

आंतरराष्ट्रीय : युद्धासाठी सज्ज राहा! चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आदेश

संपादकीय : शी जिनपिंग... आणखी एक हुकूमशहा!

आंतरराष्ट्रीय : Xi Jinping: शी जिनपिंग यांनी इतिहास रचला, तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये राजकीय उलथापालथ, केंद्रीय समितीत मोठे फेरबदल

संपादकीय : शी जिनपिंग यांची पुढची पावले कोणत्या दिशेने पडतील?