शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

लातुर : दिग्गज मल्ल घडविणाऱ्या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका!

सांगली : आजवर इतरांच्या गदा पाहत होते, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षाच्या डोळ्यांत आनंदअश्रू

सांगली : हवालदाराच्या मुलीनं उचलली चांदीची गदा; सांगलीची लेक ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

सांगली : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय 

सांगली : Sangli : सांगलीत आजपासून महिला महाराष्ट्र कुस्तीचा थरार, स्पर्धेची तयारी पूर्ण, ४०० स्पर्धक सहभागी होणार

सांगली : Sangli News: हमीद इराणी, माउली जमदाडेची झुंज अखेर बराेबरीत, तब्बल एक तास चाललेली कुस्ती

सांगली : पहिल्या 'महिला महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेचा वाद पेटला, सांगलीचीच स्पर्धा अधिकृत - नामदेवराव मोहिते

कोल्हापूर : ‘महिला महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या वादात सरकारची उडी, पहिली स्पर्धा कोल्हापुरातच; दीपाली सय्यद यांची माहिती

सांगली : सांगलीत येत्या रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

पुणे : लाल मातीवरच स्वप्नीलने घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटक्याने पैलवानाचा दुर्दैवी अंत