शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : International No Diet Day : तोड दो डाएट! आज डाएट करायला बंदी आहे..कारण..

सखी : Weight Loss Tips : वजन कमी करायचं तर रात्री झोपताना करा फक्त २ गोष्टी; वजन झटपट कमी व्हायला होईल मदत

सखी : कारल्याची भाजी खाण्याचे 5 फायदे; कडू कारले आरोग्यासाठी गोड मानलेलेच बरे!

सखी : Home Remedies For Weight Loss?: वजन कमी करायचं, व्यायाम करायला वेळ नाही? आहारात करा छोटा बदल, 5 पर्याय- वजन कमी

सखी : सर्वांगासन करण्याचे 5 फायदे, आसन वाटतं अवघड पण शिकून घेतलं तर करायला सोपं, तब्येतीला आवश्यक

सखी : बैठं काम करून कंबर आखडते? मांड्या- हिप्सवरील चरबी वाढतेय? भाग्यश्री सांगते सोपा व्यायाम

सखी : Weight Loss Tips: नुसता वजनाचा आकडा बघू नका! तज्ज्ञ सांगतात, फिटनेस ओळखण्याचे 4 इंडिकेटर, वजनाइतकेच महत्त्वाचे

सखी : Protein and Calcium Foods : कॅल्शियम, प्रोटिन्सचा खजिना आहे स्वयंपाकघरातला १ पदार्थ; रोज खाल तर म्हातारेहोईपर्यंत हाडं राहतील मजबूत

सखी : इतके टोमणे मारले लोकांनी, वजन वाढलं- कमी झालं पण त्या छळाचं काय.. निमरत कौरच्या वजनाची कथा

सखी : How to Lose Belly Fat Faster : फक्त ३ महिन्यात कमी होईल पोटाचा वाढलेला घेर; ४ सोपे उपाय नेहमी दिसाल स्लिम, फिट