शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वजन कमी करायचं तर खाण्याच्या योग्य वेळा कोणत्या? आहारतज्ज्ञ सांगतात २ महत्त्वाच्या टिप्स...

आरोग्य : Weight Loss: पहले पेट, फिर वेट! वजन कमी करायचं असेल तर आधी 'पोटाचा प्रश्न' सोडवा, कारण...

सखी : तिखट खायला आवडतं तर हिरवी मिरची खा, अभिनेत्री भाग्यश्री सांगतेय हिरव्या मिरच्या खाण्याचे ५ फायदे

सखी : 'हे' आहेत पावसाळ्यातले खरे इम्युनिटी बुस्टर, आजारपण टाळायचं तर रोजच्या जेवणात 'या' भाज्या खायलाच पाहिजेत

सखी : महागडी प्रोटीन पावडर विकत घेताय? घरच्या घरी ५ मिनीटांत तयार होईल प्रोटीन शेक, सोपी रेसिपी...

सखी : प्यार तूने क्या किया? लठ्ठ असल्याने गर्लफ्रेंड गेली सोडून, पठ्ठ्याने घटवले ७० किलो वजन आणि मग..

सखी : पाणी पिताना प्रत्येकवेळी लक्षात ठेवा ३ गोष्टी, छोटीशी चूकही ठरू शकते आराेग्यासाठी घातक

सखी : हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

आरोग्य : वजन कमी करायचंय? मग साध्या जिऱ्याऐवजी वापरा हे खास जिरं, नंतर बघा कमाल...

आरोग्य : वजन कमी करायचंय असेल तर हे 'बॅड स्टार्च' असलेले पदार्थ खाणे बंद करा, तरच होईल फायदा!