शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले

राष्ट्रीय : वक्फ कायदा अस्तित्वात: कोर्टात केंद्राकडून कॅव्हेट; १५ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता

राष्ट्रीय : मोठी बातमी! आजपासून संपूर्ण देशात वक्फ कायदा लागू झाला; केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली

राष्ट्रीय : 'आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका', वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाविरोधात आंदोलनावेळी हिंसाचार; दगडफेक, जाळपोळ, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या...

राष्ट्रीय : सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार वक्फ कायद्याविरोधातील सर्व याचिकांवर सुनावणी

राष्ट्रीय : वक्फ विरोधातील याचिका तातडीने सुनावणीस घेणार; सर्वोच्च न्यायालयाने मागवला ई-मेल

राष्ट्रीय : मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; वक्फ कायद्याविरोधात DMK सर्वोच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : एकदा वक्फ झाले की, विषय संपला...सर्वोच्च न्यायालयाचे हे 3 निर्णय चर्चेत

राष्ट्रीय : वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार; सरन्यायाधीश काय म्हणाले?