शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : …तर आम्हाला काहीच आक्षेप नाही’’, वक्फ विधेयकावरून गदारोळादरम्यान अमित शाहांचं  मोठं विधान

संपादकीय : दिल्ली दरबारातील धुरळा, शिंदे-पवारांनी बाह्या सरसावल्या 

राष्ट्रीय : मी इशारा देतोय, वक्फची एक इंचही संपत्ती सोडणार नाही’’, असदुद्दीन ओवेसींचा व्हिडीओ व्हायरल  

राष्ट्रीय : भारतीय संविधान कुणाच्या...; ओवेसींच्या 'इंच-इंच' विधानावरून गिरिराज सिंह भडकले, थेटच  बोलले

राष्ट्रीय : काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंनी अंगिकारली; वक्फ विधेयकावरुन CM फडणवीसांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : 'स्वतःच्या हातानेच असली चेहरा जगासमोर आणला'; आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना घेरलं

राष्ट्रीय : वक्फ दुरुस्ती विधेयकाला JPC ची मंजुरी, करण्यात आले 14 बदल; विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या!

राष्ट्रीय : वक्फ विधेयकावरील जेपीसी बैठक संपली, सरकारच्या २२ सुधारणा मंजूर, विरोधकांना धक्का!

राष्ट्रीय : 'आम्ही गुलामासारखे उभे राहावे, अशी त्यांची अपेक्षा', निलंबनानंतर खासदार अरविंद सावंत संतापले  

राष्ट्रीय : Waqf Bill JPC Meeting: ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 10 खासदार निलंबित