शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वक्फ बोर्ड

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणलं आहे. या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध केला. या नव्या विधेयकात कुठल्याही जमिनीला स्वत:ची संपत्ती घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाईल त्याशिवाय सध्याच्या कायद्यातून अनेक तरतुदी हटवल्या जाऊ शकतात. देशात भारतीय रेल्वे, भारतीय सैन्य आणि त्यानंतर तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डकडे आहे.  इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मासाठी किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते.

Read more

राष्ट्रीय : खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

राष्ट्रीय : २ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'

राष्ट्रीय : वक्फ विधेयकासंदर्भात मोठी बातमी; उद्या विधेयकाच्या बाजूने मतदान करणार चंद्रबाबूंचा पक्ष; केल्या होत्या तीन सूचना

सांगली : सांगलीत रमजानच्या नमाजनंतर वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन, पाचजणांवर गुन्हे दाखल 

राष्ट्रीय : उपस्थित रहा...! बुधवारी लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक, भाजपनं खासदारांना जारी केला व्हिप

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाला कुणाचं समर्थन अन् कुणाकुणाचा विरोध? असं आहे, लोकसभा-राज्यसभेतलं संपूर्ण गणित!

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयक मांडण्याची प्रकिया सुरु, उद्या तारीख सांगणार; किरेन रिजिजू यांची घोषणा

राष्ट्रीय : ... आम्हाला हे कदापी मान्य नाही, वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मौलाना भडकले; मुख्यमंत्री योगींसंदर्भातही केलं भाष्य

पुणे : पुण्यात वक्फ जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी' चौकशी करण्याची मागणी

महाराष्ट्र : वक्फ बोर्ड ही अतिक्रमण करण्यासाठीची संस्था; आचार्य स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांचं विधान