शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : SL vs IND ODI : ट्वेंटी-२० त अपयश! श्रीलंकेने वन डेसाठी तगडा संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार

क्रिकेट : रोहित शर्मा, कोहली यांचा सराव सुरू होणार; एकदिवसीय मालिकेसाठी कोलंबोला पोहोचले

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL: रोहित, विराट वनडे मालिकेसाठी श्रीलंकेत पोहोचले अन् घडली 'नकोशी' गोष्ट, नक्की काय झालं?

क्रिकेट : जे करायला विराट कोहली १२५ मॅच खेळला ते सूर्याने ६९ मॅचमध्येच केले; बनवला नवा रेकॉर्ड

फिल्मी : लंडनमध्ये पुन्हा एकदा भक्तीत तल्लीन झाले अनुष्का-विराट, चाहते म्हणताहेत - भारतात कधी येणार?

क्रिकेट : ना धोनी, ना रोहित! भारताचा बेस्ट कॅप्टन कोण? बुमराहचं 'भारी' उत्तर; व्यक्त केली मोठी इच्छा

क्रिकेट : IND vs SL: 'सिंक्सर किंग' अन् 'हजारी मनसबदार'!! 'रनमशिन' विराट कोहली श्रीलंकेत करू शकतो २ मोठे पराक्रम

क्रिकेट : रोहित-विराट नसल्याचा फायदा घ्या, श्रीलंकेच्या विजयासाठी भारतीय दिग्गज मैदानात; जयसूर्याचा खुलासा

क्रिकेट : ...म्हणून तरी Virat Kohli ने पाकिस्तानात यायला हवं; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराची भावनिक साद

क्रिकेट : IND vs SL: T20मध्ये आता विराट-रोहित नाही, श्रीलंकेविरूद्ध सलामीवीर कोण? 'या' ३ नावांची चर्चा