शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : काही वेळा बांगलादेशला 'तुक्का' लागला; पण बहुतांशवेळा टीम इंडियाने त्यांचा बुक्काच पाडलाय; इथं पहा रेकॉर्ड

क्रिकेट : चॅम्पियन्स ट्रॉफी: कर्णधार रोहित शर्माची विराट कोहलीसह ४ खेळाडूंना थेट 'वॉर्निंग', काय म्हणाला?

क्रिकेट : विराट कोहलीनं समजावून सांगितला विजयाचा 'नंबर गेम'; चालला तर ट्रॉफी पक्की, वर्ल्ड कपसोबत आहे कनेक्शन!

क्रिकेट : मारून-मारून पिसे काढणार...! हारिस रऊफ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाहसाठी असा आहे विराट-रोहितचा ढासू मास्टर प्लॅन

क्रिकेट : 'तंटामुक्ती सीन!' टीम इंडियाच्या जर्सीवर छापण्यात आलं पाकिस्तानचं नाव, जाणून घ्या त्यामागचं कारण...

क्रिकेट : CT 2025: नडला त्याला तोडला..!! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचं खास फोटोशूट, पाहा PHOTOS

क्रिकेट : ट्रॉफी सोडायची नाही! विराट कोहलीचा कॅप्टन स्मृतीसह RCB महिला ब्रिगेडला खास मेसेज

सखी : अभिषेक- ऐश्वर्या, विराट- अनुष्का मुलांना शिस्त आणि चांगलं वळण लागण्यासाठी करतात ‘या’ गोष्टी रोज

क्रिकेट : आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील आरसीबीचे कर्णधार अन् त्यांचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड

क्रिकेट : विराट कोहली, एमएस धोनी की रोहित शर्मा? भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय कोण?