शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

फिल्मी : भाजपा आमदाराचा विराट कोहलीला अजब सल्ला! ‘पाताल लोक’मुळे विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा!!

क्रिकेट : पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?

क्रिकेट : ... तर सचिनने 1.30 लाख धावा केल्या असत्या; विराटची त्याच्याशी तुलना चुकीची - शोएब अख्तर

क्रिकेट : सचिन तेंडुलकर इनस्विंग चेंडूवर चाचपडायचा; पाकिस्तानच्या दिग्गज गोलंदाजाचा दावा

जरा हटके : काय होतास तू काय झालास तू, लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीची झाली अशी अवस्था, एकदा पाहाच

क्रिकेट : न्यूड फोटो, विराट कोहलीला प्रपोज; नेहमी चर्चेत राहिली इंग्लंडची 'ही' स्टार खेळाडू!

फिल्मी : अरेच्चा..! भूतानमध्ये असं काय घडलं की, अनुष्का शर्माला अर्ध्या रस्त्यात सोडून पळाला होता विराट कोहली 

क्रिकेट : Video: विराट कोहलीला घरी बसून काय काय करावं लागतंय? अनुष्का घेतेय मजा!

क्रिकेट : थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचे योगदान प्रशंसनीय- विराट कोहली

क्रिकेट : मित्रानं वाचवलं नसतं, तर जीव गेलाच होता; विराट कोहलीनं सांगितला थरारक प्रसंग