शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Gautam Gambhir: पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओची चर्चा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीला वैयक्तिक विक्रमाची चिंता, संघाशी त्याला घेणंदेणं नाही; सायमन डॉलची टीका

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : त्रिरत्न...! विराट, ड्यू प्लेसिस, मॅक्सवेल यांचे 'चिन्नास्वामी'वर वादळ; LSGचा पालापाचोळा

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : विराट कोहलीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला टाकले मागे

क्रिकेट : IPL 2023, RCB vs LSG Live : ८ चेंडूंत ४० धावा! विराट कोहलीचे सर्व संघांविरुद्ध अर्धशतक; ठरला दुसरा, महाराष्ट्राचा पोरगा पहिला

क्रिकेट : rcb vs lsg : केएल राहुलने टॉस जिंकला! लखनौच्या संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री; RCB नेही केले २ महत्त्वाचे बदल 

क्रिकेट : IPL मध्ये विराटच्या RCB कडून खेळायचं आहे..., पाकिस्तानी खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, केरळच्या शेफने सांगितला किस्सा

क्रिकेट : IPL 2023, RR vs DC Live : डेव्हिड वॉर्नर एकटा भिडला! विराट-शिखर यांचा 'गब्बर' रेकॉर्ड मोडला, पहिला परदेशी खेळाडू ठरला

क्रिकेट : RCBची ताकद वाढली! दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी घातक गोलंदाज सामील; कर्नाटकच्या पठ्ठ्याला मिळाली संधी