शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता

क्रिकेट : विराटवरील वक्तव्यावरुन उस्मान ख्वाजाने कपिल देव यांची उडवली खिल्ली

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 3rd T20I Live Updates : ४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video 

क्रिकेट : Virat Kohli, T20 World Cup : जर मला आता ट्वेंटी-२०संघ निवडायला सांगितला, तर मी विराट कोहलीला घेणार नाही, जडेजाचं स्पष्ट मत

क्रिकेट : Virat Kohli Dance Viral Video: रन्स नाही तर काय झालं... डान्स करून विराटने चाहत्यांना केलं खुश

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I Live Updates : OMG! टीम इंडियाचा निम्मा संघ ४० धावांत तंबूत परतला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी मोठा धक्का दिला, Video 

क्रिकेट : Virat Kohli, IND vs ENG 2nd T20I Live Updates : विराट कोहली ५ महिन्यानंतर आला अन् १ धाव करून बाद झाला; डेवीड मलानने भन्नाट कॅच घेतला, Video

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs ENG 2nd T20I Live Updates : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल, Video

क्रिकेट : Rohit Sharma IND vs ENG 2nd T20: टीम इंडियात 'होलसेल' बदल; रोहित शर्माही विसरला खेळाडूचं नावं

क्रिकेट : IND vs ENG 2nd T20I Live Updates : कहानी मे ट्विस्ट!, रोहित शर्मासोबत ओपनिंगला विराट कोहली नव्हे, तर आला दुसराच खेळाडू