शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : विराटपेक्षा रोहितला 'क्लीन बोल्ड' करण्यात जास्त मजा आली; शाहीन आफ्रिदी असं का म्हणाला?

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : १,२,३ माघारी! भारतीय संघाचे १० षटकांत कंबरडे मोडले; पाकिस्तानी गोलंदाज पडले भारी, Video

क्रिकेट : India vs Pakistan Live Scorecard : शाहिन आफ्रिदीने सापळा रचला, रोहित शर्मा अन् विराट कोहलीचा 'दांडा' उडवला; Video

क्रिकेट : Video: आज भारत-पाकिस्तान लढाई, त्यात विराटने पाक खेळाडूच्या बॅटची ग्रिप टाईट करून दिली...

क्रिकेट : विराटने आमच्या गोलंदाजाची जी अवस्था केली, तशी कुणीच करू शकत नाही; पाक गोलंदाजाची कबुली

क्रिकेट : किंग कोहलीकडून बाबरचं 'विराट' कौतुक अन् पाकिस्तानी कर्णधार भारावला, म्हणाला...

क्रिकेट : पाकिस्तान, बाबर आजमने पूर्ण जोर लावला; पण भारताचा अन् विराट कोहलीचा विक्रम नाही तोडू शकले

क्रिकेट : नेपाळविरुद्ध Babar Azam चे शतक; वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करून विराट कोहलीला पुन्हा मागे टाकले

क्रिकेट : virat kohli : ...म्हणूनच मला वन डे क्रिकेट खूप आवडतं, किंग कोहलीनं सांगितली खरी 'कसोटी'

क्रिकेट : अखेर 9 वर्षांची प्रतीक्षा संपली...! किंग कोहलीच्या करिअरमध्ये येणार खास क्षण