शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

सखी : वर्ल्डकप फायनल मॅचला स्वस्तातला गाऊन घातल्याने अनुष्का शर्मा होतेय ट्रोल! पाहा तिच्या गाऊनची किंमत...

क्रिकेट : गिल नं. १, पण विराटची पुन्हा अव्वलस्थानाकडे वाटचाल, आयसीसीच्या नव्या क्रमवारीत मोठी उलथापालथ

क्रिकेट : विराट कोहली २०२७ला वर्ल्ड कप जिंकणार; ज्योतिषाची भविष्यवाणी, २०१६ साली जे म्हणाले ते ठरतंय खरं   

क्रिकेट : 'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

क्रिकेट : वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

क्रिकेट : वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय अन्...  

फिल्मी : तुम्ही बेस्ट आहात, वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले तुम्ही मॅच का बघितली?

क्रिकेट : IND vs AUS : बेस्ट फिल्डरचा 'सुवर्ण'मान किंग कोहलीला; पण भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये स्मशान शांतता

फिल्मी : निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया