शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार?

फिल्मी : विरूष्काच्या नेमप्लेटवर वामिकाचेही नाव, अहमदाबादेतील ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा

क्रिकेट : विराट कोहलीने घेतली पाचव्या स्थानावर झेप, आयसीसीने जाहीर केली टी-२० क्रमवारी

क्रिकेट : नव्या आक्रमक रणनीतीवर अंमल करण्याची गरज, परिस्थितीनुसार गोलंदाजीत ठेवावे पर्याय 

क्रिकेट : आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी-२० लढत, आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य; पॉवर प्लेमध्ये खेळ सुधारण्याची गरज

फिल्मी : दिवसभर मेकअप लावून फिरण्यापेक्षा काही तरी शिकून घे, विराटचा फोटो पाहून युजर्सने या अभिनेत्रीला दिल्या खास टीप्स

क्रिकेट : IND vs ENG : विराट कोहलीचा पारा चढला, शार्दूल ठाकूरला नको ते बोलला, Video

क्रिकेट : Virat Kohli : सलग दोन अर्धशतकानंतर विराट कोहलीला मिळाली भेट; लोकेश राहुलला अपयशाचा फटका

क्रिकेट : IND vs ENG, T20, Virat Kohli : नंबर वन बनण्याची संधी गमावली, विराट कोहलीच्या पाच निर्णयानं टीम इंडियाची गोची केली!

क्रिकेट : सूर्यकुमार यादवमध्ये तू काय पाहिलेस?, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला वगळणाऱ्या विराट कोहलीवर भडकला गौतम गंभीर