शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

संपादकीय : तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

क्रिकेट : Virat Kohli: सॉरी विराट, तुझा ग्रेटनेस आम्हाला कळलाच नाही...  किंग कोहलीला चाहत्याचं पत्र

क्रिकेट : Gautam Gambhir : कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो, MS Dhoni लाही ते सोडावं लागलं; गौतम गंभीरचं विधान

क्रिकेट : Team India: विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडेही जाणार नाही कसोटी संघाचं नेतृत्व? कर्णधारपदासाठी या खेळाडूचं नाव आघाडीवर 

क्रिकेट : A tribute by Vikash Kohli to captain Virat Kohli: तू चॅम्पियन आहेस आणि राहशील, विराट कोहलीच्या निर्णयावर भाऊ-बहिणीनं दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : Virat Kohli Test Captain, Pakistani Cricketers: विराट भाई, माझ्यासाठी तूच खरा लीडर; पाकिस्तानच्या क्रिकेटरने किंग कोहलीच्या निर्णयावर दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : A tribute by Anushka Sharma to captain Virat Kohli: भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तू मिळवलेल्या यशाचा मला सार्थ अभिमान; अनुष्का शर्माचं पती विराटसाठी भावनिक पत्र 

क्रिकेट : 'कर्णधारपद धोक्यात असल्याचे दिसताच विराट कोहलीनं घेतला निर्णय, रवी शास्त्रींच्या जाण्यानं झालेला अस्वस्थ' 

क्रिकेट : Virat Kohli Resign : 'ही मस्करी सुरू आहे का?...'; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर भडकले मदनलाल

क्रिकेट : Ashwin on Virat Kohli Test Captain: विराट, तुझ्याकडून मी एक गोष्ट शिकलो की...; अश्विनने कसोटी कर्णधारपदाच्या निर्णयावर माडलं सडेतोड मत