शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : IPL 2022: विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा हे पैशाचे मोल नाही फेडू शकले; युवा खेळाडूंनी मिळालेल्या किंमतीपेक्षा अधिक दिले!

क्रिकेट : Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video  

सखी : लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

क्रिकेट : Virat Kohli IPL 2022 : कधी तुम्ही जिंकता, तर कधी नाही...!; RCBचं पॅकअप झाल्यानंतर विराट कोहलीचं भावनिक ट्विट

क्रिकेट : Virender Sehwag slams Virat Kohli, IPL 2022 : कारकीर्दित जेवढ्या चूका केल्या नाहीत तेवढ्या विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये केल्या; वीरूची टीका 

क्रिकेट : Jos Buttler Virat Kohli, IPL 2022 RR vs RCB: जोस बटलरचा 'विराट' पराक्रम! किंग कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : Jos Buttler Rajasthan Royals, IPL 2022 RR vs RCB: जॉस बटलर... विजयाचा बॉस! 'रॉयल' विजयासह राजस्थान १४ वर्षांनंतर IPL फायनलमध्ये!

क्रिकेट : Virat Kohli Spirit of Cricket Video, IPL 2022: विराट फलंदाजीत नापास पण खिलाडूवृत्तीत १०० टक्के पास; पाहा किंग कोहलीने नक्की असं काय केलं...

क्रिकेट : Rajat Patidar Prasidh Krishna, IPL 2022 RR vs RCB: रजत पाटीदार.. RCBचा तारणहार!! अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानला दिलं १५८ धावांचं लक्ष्य

क्रिकेट : Virat Kohli, IPL 2022 RR vs RCB: विराट कोहली पुन्हा FAIL ! दुसऱ्याच ओव्हरमध्ये झेल देऊन परतला माघारी