शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : IND vs WI : रोहित आणि विराटला विश्रांती का दिली? पराभवानंतर द्रविडने सांगितली 'पुढची' रणनीती

क्रिकेट : किंग कोहली सहकाऱ्यांसाठी पाणी घेऊन आला; चाहत्यांनी विराटला डोक्यावर घेतला, Video 

क्रिकेट : हार्दिक पांड्याकडे नेतृत्व; रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारी बदल

क्रिकेट : VIDEO : मी अनेकांच्या गोलंदाजीवर अशा कॅचेस घेतो पण..., जड्डू झाला 'विराट' फॅन

फिल्मी : Anushka-Virat House : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं घर आतून कसं दिसत पाहिलंत? पाहा अभिनेत्रीच्या घराचे Inside photo

क्रिकेट : ७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video

सोशल वायरल : विराट-हार्दिकची नेट्समध्ये धम्माल मस्ती, Video पाहून तुम्हालाही नक्कीच येईल हसू

क्रिकेट : महिला खेळाडूने कमाईच्या बाबतीत विराटला टाकलं मागे; आशिया खंडात ठरली 'नंबर 1'

क्रिकेट : टॅक्सी चालकाच्या मुलाने विकेट मिळवली, विराट कोहलीने घट्ट मिठी मारली; पण मॅच थांबली, Video 

क्रिकेट : VIDEO : लय भारी! कॅरेबियन खेळाडूच्या आईची 'स्वप्नपूर्ती', किंग कोहलीची भेट अन् आनंदाश्रू