शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : नो कंपॅरिझन, पण...! सचिनला ३६५ दिवस लागलेले! विराटने १० दिवसांतच ५० वे शतक ठोकले

क्रिकेट : 'विराट' विक्रमांची मॅच! कोहली, अय्यरच्या शतकांना जाते भारताच्या तगड्या धावांचे 'श्रेय'स

क्रिकेट : एक दूजे के लिए बने हम! कोहलीचे शतक अन् अनुष्काचा फ्लाईंग किस; विरूष्काचं विराट 'इश्क'

क्रिकेट : 'विराट' विक्रम! कोहलीचे वन डे क्रिकेटमध्ये शतकांचे 'अर्धशतक'; मोडला सचिनचा विश्वविक्रम

क्रिकेट : HISTORY! विराट कोहलीच्या मुठीत 'विश्व'! २० वर्षांपासून सचिनच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

क्रिकेट : विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले

क्रिकेट : Gautam Gambhir On Virat Kohli : प्रसारक केवळ विराटवरच फोकस करतात त्यामुळे..., गंभीरचा संताप

क्रिकेट : आता विराटची बॅट थंडावणार; टीम इंडियाची चिंता वाढणार? समोर आली धक्कादायक आकडेवारी

क्रिकेट : IND vs NED : विराटची खेळभावना! किंग कोहलीने खास 'भेट' देताच नेदरलँड्सचा खेळाडू भावूक

क्रिकेट : रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेकींग विजय! श्रेयस, लोकेशचे शतक अन् विराट, सूर्या, गिलची गोलंदाजी