शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे.

Read more

भक्ती : वास्तुशास्त्र : घरात मनी प्लांट जरूर लावा, मात्र त्याबरोबरीने 'हे' नियम पाळा तरच फायदा होईल!

भक्ती : वास्तुशास्त्र सांगते, दैनंदिन जीवनातील 'या' चुका दारिद्रयाला कारणीभूत ठरू शकतात!

भक्ती : वास्तूमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' अडगळीचे सामान; नाहीतर निर्माण होतील वास्तुदोष!

धार्मिक : Vastu Tips Calendar: तुमच्या घरातील कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? या तीन गोष्टींकडे नक्की लक्ष द्या...

भक्ती : Vastu Tips For Money: कुबेर दिशा कोणती? कोषवृद्धी, धनसंचय वाढीसाठी ‘या’ ५ गोष्टी करा अन् लाभच लाभ मिळवा

भक्ती : लग्न जुळत नाही, टेन्शन आलंय?; रुममध्ये 'हा' बदल करा, अडचणी दूर होतील

भक्ती : नववर्षात नवचैतन्य हवे असेल तर वास्तुशास्त्राने सांगितलेल्या सहा गोष्टींचा घरात समावेश करा!

भक्ती : वास्तुशास्त्र तसेच फेंगशुई शास्त्राने सुचवलेली 'ही' दहा झाडं तुमचे नशीब बदलून टाकतील!

भक्ती : घरातील भांडण तंटा कमी होण्यासाठी खात्रीशीर उपाय करून पहा; नक्की बदल जाणवेल!

भक्ती : Diwali 2021: दीपोत्सव: लक्ष्मी देवीच्या आगमनाची लगबग; ‘अशी’ करा तयारी, नेमके काय टाळावे? पाहा