शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : 'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने विनाकारण वाद उकरून काढू नये, प्रकाश आंबेडकरांचे ताशेरे

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संविधानाला धरून नाही, आयोगाने योग्य वेळी निवडणुका घेतल्या नाहीत

छत्रपती संभाजीनगर : वंचितचा निवडणूक प्लॅन ठरला, युती-आघाडीबाबतचे अधिकार जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्षांना

मुंबई : वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही

छत्रपती संभाजीनगर : ‘या देशाचे खरे लढवय्ये आम्हीच, हा इतिहास सांगायला सुरू करा’: बाळासाहेब आंबेडकर

अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : ३ मे रोजी राज्यात काहीही घडू शकतं; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका

संपादकीय : आंबेडकरांचे प्रस्ताव स्वीकारले का जात नाहीत?

मुंबई : पुत्र 'सुजात'चा राजकीय उदय झाला का? पिता प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं.