शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : उड्डाण पुलाचे काम बंद; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक

कोल्हापूर : नोकऱ्यांच्या खासगीकरणविरोधात कोल्हापुरात ‘वंचित बहुजन’चा एल्गार

मुंबई : ... तेव्हा प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू; नाना पटोलेंनी सांगितली काँग्रेसची भूमिका

मुंबई : इंडिया आघाडी विचित्र का वागतेय?; सुजात आंबेडकरांचा रोखठोक सवाल

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकर उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर; पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार!

महाराष्ट्र : Lok Sabha 2024 : वंचित बहुजन आघाडी राज्यातील ४८ लोकसभेच्या जागा लढणार; प्रकाश आंबेडकरही 'रिंगणात'

सांगली : काँग्रेसला मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत, सुजात आंबेडकरांची टीका

सांगली : वंचित बहूजन आघाडीतर्फे कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत मोर्चा

मुंबई : ... अन्यथा ४८ जागांवर निवडणूक लढवणार ‘वंचित’; आंबेडकरांनी केलं स्पष्ट

महाराष्ट्र : ७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा