शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : भारतीय राज्यघटनेचा सरनामा हाच 'वंचित'चा सरनामा; प्रकाश आंबेडकरांकडून जाहीरनामा प्रकाशित

महाराष्ट्र : “समान नागरी कायद्याचा संविधानाला नाही तर RSSला धोका आहे”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सांगली : मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला

महाराष्ट्र : काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची ही वेळ; मविआतील मित्रपक्षाचं पवारांना पत्र

महाराष्ट्र : जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर...; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले

महाराष्ट्र : मनोज जरांगेंच्या पाठिशी किती टक्के मराठा समाज? प्रकाश आंबेडकरांनी थेट आकडाच सांगितला

रायगड : Raigad: वंचिततर्फे रायगड लोकसभेची कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी, यंदाही दिला महिला उमेदवार 

महाराष्ट्र : “५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर! पालघर, मुंबई, रायगडमधील उमेदवारांची घोषणा

सोलापूर : ‘वंचित’च्या उमेदवाराची तारीख ठरली, निंबाळकरांची ठरणार; सोलापूर, माढासाठी शुक्रवारपासून अर्ज स्वीकारणार