शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.

Read more

क्रिकेट : पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, 'ही' आहे खासियत

क्रिकेट : अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम

क्रिकेट : वैभव सूर्यवंशीला तर लॉटरीच लागली! IPL मध्ये टाटा कर्व्ह मिळाली, पण... चालवू शकणार नाही

क्रिकेट : आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नमस्कार करत घेतला आशीर्वाद

क्रिकेट : IPL 2025: वैभव सूर्यवंशी ठरला जगभरातील ५८ स्टार फलंदाजांमध्ये 'नंबर १'; केला धमाकेदार विक्रम

क्रिकेट : IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)

क्रिकेट : IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?