शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.

Read more

क्रिकेट : वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'

क्रिकेट : टी-२० मध्ये सुपरफास्ट शतक ठोकणारे भारतीय, अभिषेक शर्माने ऋषभ पंतच्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !

क्रिकेट : IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल

क्रिकेट : वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये

क्रिकेट : IND A vs Oman Live Streaming : कुठं अन् कसा पाहता येईल वैभव सूर्यवंशीचा 'क्वार्टर फायनल'मधील तोरा?

क्रिकेट : पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?

क्रिकेट : IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...

क्रिकेट : IND A vs PAK A : आता वैभव सूर्यवंशीसह भारताचा एकही खेळाडू पाक खेळाडूंशी हस्तांदोलन नाही करणार

क्रिकेट : वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू