शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : अमेठी, कन्नौजचा किल्ला ढासळला, इंदिराही हरल्या; अखिलेश यांच्याविरोधात अर्ज दाखल करताच बघेलांचा हुंकार

ठाणे : “भाजपला संपवून टाकण्यासंदर्भातील भाषण उत्तर प्रदेशात व्हायरल करा”; जितेंद्र आव्हाडांचे आवाहन

राष्ट्रीय : 'कोरोना वाढतोय, निवडणूक नको', काँग्रेस नेत्याची मागणी अन् कोर्ट म्हणालं...'तुम्ही मंगळावर राहता का?'

राष्ट्रीय : अखिलेश यादव यांच्याकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या...

राष्ट्रीय : Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राष्ट्रीय : स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल

राष्ट्रीय : अखिलेश यादवांच्या विरोधात भाजपाकडून एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी, एकेकाळी मुलायम सिंह यादवांचे होते सुरक्षा अधिकारी 

राष्ट्रीय : UP Election: PM मोदींच्या व्हर्च्युअल रॅलीला सुरुवात, एकाचवेळी 21 मतदारसंघाशी साधणार संवाद

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: पक्षबदलाचे साईड इफेक्ट्स, उमेदवार आपलं चिन्हच विसरले आणि मग...

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: भाजपच्या अपर्णा यादव दीर अखिलेश यादव यांच्याविराेधात लढणार?