शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: सत्ता येताच राज्यात मोटारसायकलवर 'ट्रिपल सीट'ला परवानगी देऊ अन्...; ओम प्रकाश राजभर यांची अजब घोषणा

राष्ट्रीय : Congress Manifesto : '10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार', उत्तर प्रदेशसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रीय : UP Assembly Election: यूपीच्या बागपतमध्ये भाजप उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, कार्यकर्त्यांना मारहाण

राष्ट्रीय : सपा महिलांना देणार नोकरीत ३३% आरक्षण; भाजपच्या जाहीरनाम्यातही युवक, महिलांसाठी मोठमोठ्या योजना

राष्ट्रीय : आधी चरबी, नंतर गर्मी आणि आता भरतीवर भर; प्रियांका गांधींच्या आश्वासनानंतर नूर पालटला 

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: अपक्ष उमेदवार चालवतोय 'मोदी रसोई'!; दररोज शेकडो जणांना देतोय जेवण, होतेय देशभर चर्चा

राष्ट्रीय : Samajwadi Party Manifesto UP Election 2022: निवडून दिल्यास पेट्रोल, डिझेल, सीएनजी फ्री फ्री फ्री; सपाच्या जाहीरनाम्यात मोठमोठ्या घोषणा

राष्ट्रीय : Prakash Ambedkar : बसपा अन् चंद्रशेखर आझाद सोडा, संविधानासाठी सपाला मतदान करा, यूपी निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची भूमिका

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 : भाजपच्या जाहीरनाम्यात काय? मुलींना स्कुटी, लव्ह जिहादप्रकरणी 10 वर्षांचा तुरुंगवास

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशातही 'खेला होबे', ममता बॅनर्जींचा अखिलेश यादवांना जाहीर पाठिंबा; म्हणाल्या...