शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राष्ट्रीय : Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी भाजप कार्यकर्त्यांवर केली पुष्पवृष्टी, कार्यकर्त्यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

राष्ट्रीय : Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video:दिवसभर प्रचार करून आले, घरावर भाजपाचा झेंडा पाहिला; सपा उमेदवार चक्कर येऊन पडला

राष्ट्रीय : जगातील अस्थिर वातावरणात आज भारतानं शक्तीशाली होणं गरजेचं; युक्रेन वादावर PM मोदी बोलले!

राष्ट्रीय : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची बहीण काय करते? या मंदिराबाहेर गेलात तर समजेल...

सोशल वायरल : लिंबू कलरची साडी! पुन्हा चर्चेत आली 'ती' महिला अधिकारी; नव्या लूकनं उडवला धुरळा

राष्ट्रीय : जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : UP Election 2022: “यूपीचा खरा विकासक भाजपच, अखिलेश केवळ भूमिपूजन एक्सपर्ट”; जेपी नड्डांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश : शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या लखीमपूरमध्ये कुणाला मिळणार कौल?

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022 : केंद्राची विकासकामे योगींना ठरणार फायद्याची

राष्ट्रीय : Uttar Pradesh Election 2022 : हरदोईत षटकार मारणारा पक्ष बसतो सत्तेच्या गादीवर