शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : 'सिद्धपुरुष बाळासाहेबांनी राणेंना शाप दिलाय'; राणेंच्या 'त्या' विधानावर भास्कर जाधवांचा खोचक टोला 

राजकारण : शिवसेनेकडून 'कोंबडी चोर'चं पोस्टर; उद्धव ठाकरेंना 'घर कोंबडा' म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर

राजकारण : केंद्रात आमचीच सत्ता, बघूया शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते; नारायण राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा

राजकारण : Narayan Rane vs Shivsena : नारायण राणेंचा फुगा फुटला, सामान्य शिवसैनिकांनीच तो फोडला; सध्या ते ऑक्सिजनवर आहेत

राजकारण : कोंबडी चोर!; नारायण राणेंविरोधात मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी

राजकारण : Narayan Rane vs Shivsena: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक, वाद चिघळला!

राजकारण : शिवसेनेचं ठरलंय! नारायण राणेंच्या अडचणी आणखी वाढणार; राज्यभरात वेगवान हालचाली सुरू

मुंबई : 'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

राजकारण : नारायण राणे अटक टाळणार की अटक करून घेणार?; चिपळूणमधून आली मोठी माहिती

महाराष्ट्र : नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना