शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण

फिल्मी : ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? ‘धर्मवीर’चा सीन अन् अमेय खोपकरांचा सवाल

ठाणे : Maharashtra Political Crisis: आनंद मठाजवळ झाले जाेरदार शक्तिप्रदर्शन, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप 

मुंबई : Maharashtra Political Crisis: '...तर एकनाथ शिंदेंही उद्धव ठाकरेंना भेटण्यास तयार'; दीपक केसरकरांचं मोठं विधान

महाराष्ट्र : राज्यपालांचा ठाकरे सरकारला पहिला धक्का, बंडानंतरच्या कोट्यवधींच्या जीआरची माहिती मागवली; चौकशी होणार?

संपादकीय : Maharashtra Political Crisis : आता माईंड गेम आणि ब्लाईंड गेमचा पंधरवडा! आमदार पुढचे १५ दिवस काय करतील?

महाराष्ट्र : बंडखोर म्हणतात, हा तर आत्मसन्मानाचा लढा; ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे

महाराष्ट्र : आम्ही काय चूक केली, ते सांगावे लागेल; राजीनामा देऊन निवडणूक लढवा - आदित्य

महाराष्ट्र : बंडखोर आता बिनखात्याचे मंत्री, ९ जणांची खाती इतर मंत्र्यांकडे; कामे थांबू नयेत यासाठी निर्णय

महाराष्ट्र : शिवसेनेमधील बंडाळीत ‘लोजपा’च्या संघर्षाचे प्रतिबिंब?