शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : आमच्या विरोधात कोणी नाही; काहीजण काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील: अब्दुल सत्तार

मुंबई : 'बावन' असो किंवा एकशे बावन्न, तुमची कितीही 'कुळं' खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मुंबई : मुंबई कुणाची?; उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी रणनीती; एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्र : शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? अरविंद सावंत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा मविआला दणका! ठाकरे सरकारची ‘ती’ यादी बाद होणार; नवे १२ सदस्य परिषदेवर जाणार?

महाराष्ट्र : Sudhir Mungantiwar : फक्त चेहऱ्याचं सरकार म्हणजे कुटुंबाचं सरकार, बाप-बेटेकी सरकार; सुधीर मुनगंटीवारांचा खोचक टोला

मुंबई : Uddhav Thackeray: “नितीश कुमार-तेजस्वी यादव बिहारला नक्कीच प्रगतीपथावर नेतील”; उद्धव ठाकरेंच्या मनःपूर्वक शुभेच्छा

राष्ट्रीय : ऑन फिल्ड काम करणारा मुख्यमंत्री; शिवसेना खासदारानं एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक

मुंबई : Deepak Kesarkar: संजय शिरसाट यांच्या खळबळजनक ट्विटनंतर केसरकरांनी सांगितलं 'ओपन सिक्रेट'

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश